ABP Majha Headlines : 08 AM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 08 AM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघात आज पंतप्रधान मोदींची सभा, नतंर कल्याणमध्येही मोदींची तोफ धडाडणार 

पंतप्रधान मोदींचा आज मुंबईतील घाटकोपरमध्ये रोड शो...ईशान्य मुंबईतील वाहतुकीत बदल... एल.बी.एस मार्ग  दुपारी २ ते रात्री १० पर्यंत बंद राहणार

उद्धव ठाकरे यांचा आज नाशिक दौरा, राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी घेणार सभा

उद्धव ठाकरेंनी मविआला देखील फसवण्याचा प्रयत्न केला, माझा व्हिजनमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट, तर २०१९मध्ये ठाकरेंनी भाजपचे उमेदवार पाडले, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

'ठाकरे गटाचा शिंदेंसोबत समझोता, म्हणून कल्याण लोकसभेत नुरा कुस्ती', निवडणुकीनंतर दोघे एकत्र आले तर आश्चर्य मानू नका, प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram