ABP Majha Headlines : 08 AM : 03 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी जाहीर, प्रियांका गांधींच्या उपस्थितीत आज दुुपारी अर्ज भरणार
((राहुल गांधी रायबरेलीतून लढणार?))

पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, उज्ज्वल निकम, रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव अर्ज भरणार
((निकम, वायकर, जाधव अर्ज भरणार))

ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आज अर्ज भरणार, तर पालघरमधून डॉ. हेमंत सावरा भरणार उमेदवारी अर्ज 
((म्हस्के, सावरा आज अर्ज भरणार))

अमित शाहांच्या आज महाराष्ट्रात दोन सभा, रत्नागिरीत नारायण राणेंचा प्रचार करणार, सांगलीत संजयकाका पाटलांसाठी सभा घेणार 
((राणे, संजयकाकांसाठी शाह प्रचार करणार))

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram