ABP Majha Headlines : 07 PM  : 14 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

सलमानच्या घरावर फायरिंगसाठी  वापरण्यात आलेली दुचाकी मुंबई पोलिसांच्या हाती, तर अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबुक आकाउंटवर हल्ल्याची जबाबदारी स्विकारल्याची पोस्ट. 

गोळीबारप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सलमान खानसोबत फोनवरुन चर्चा.. तर सलमानच्या सुरक्षेत वाढ.

सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारप्रकरणी विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल, राज्यात कायदा, सुव्यवस्था उद्ध्वस्त, अबकी बार गोळीबार सरकार, विरोधकांची टीका

आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी फोडली नाही, ठाकरेंच्या पुत्रमोहामुळे शिवसेना फुटली तर पवारांच्या मुलीवरील प्रेमामुळे राष्ट्रवादी फुटली, अमित शाहांचा हल्लाबोल 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram