ABP News

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 30 August 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 30 August 2024

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील ताब्यात, कोल्हापूर पोलिसांची मध्यरात्री कारवाई 

खासदार संजय राऊत आज मालवण दौऱ्यावर, राजकोट किल्ल्याला भेट देणार, मालवणमधून धडाडणार राऊतांची तोफ

उपमुख्यमंत्री अजित पवार आज मालवण दौऱ्यावर, पुतळ्याच्या घटनस्थळाची करणार पाहणी

शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजितदांनंतर मुख्यंमत्री शिंदेंकडूनही माफी...नवीन पुतळा उभारण्यासाठी सरकार दरबारी हालचाली...जगविख्यात शिल्पकार राम सुतार वर्षा बंगल्यावर...

पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रात, पालघरमधील ७६ हजार कोटींच्या वाढवण बंदराचं करणार भूमिपूजन तर मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये संबोधित करणार

मुंबईत पंतप्रधान मोदींना काँग्रेस दाखवणार काळे झेंडे, पुतळा प्रकरणात पंतप्रधानांनी माफी मागावी, काँग्रेसची मागणी

शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजितदांनंतर मुख्यंमत्री शिंदेंकडूनही माफी...नवीन पुतळा उभारण्यासाठी सरकार दरबारी हालचाली...जगविख्यात शिल्पकार राम सुतार वर्षा बंगल्यावर...

पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रात, पालघरमधील ७६ हजार कोटींच्या वाढवण बंदराचं करणार भूमिपूजन तर मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये संबोधित करणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram