ABP Majha Headlines : 07 AM एबीपी माझा हेडलाईन्स : 23 July 2024 Marathi News

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 07 AM एबीपी माझा हेडलाईन्स : 23 July 2024 Marathi News
मुंबई शहर उपनगरामध्ये जोरदार पाऊस.. ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईतही मुसळधार, जागोजागी पाणी साचण्यास सुरुवात, मुंबईत आज  यलो अलर्ट
पुण्यात अतिवृष्टी... खडकवासल्यातून ४० हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग... शाळांना सुट्टी जाहीर..तर आवश्यकता असल्यास घराबाहेर पडा, प्रशासनाच्या सूचना
पवना धरण क्षेत्रात रेकॉर्ड ब्रेक पाऊस... गेल्या बारा तासांत तब्बल 374 मिलीमीटर पावसाची नोंद, धरणाच्या पाणीसाठ्यात 10 टक्क्यांची  वाढ...
जगबुडी नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी, पुराचे पाणी खेड मार्केटमध्ये, प्रशासन अलर्ट मोडवर
पूजा खेडकरांना ७ टक्के अंपगत्वाचं प्रमाणपत्र देणाऱ्या पिंपरी चिंचवड मनपाच्या YCM चीही चौकशी, याच प्रमाणपत्राद्वारे यूपीएससी परीक्षेचा अर्ज भरल्याची माहिती
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा आज मेळावा... सर्व विधानसभा जागांची चाचपणी करणार
वंचित बहुजन आघाडीची आजपासून आरक्षण बचाओ यात्रा, मुंबईतील चैत्यभूमीवरुन यात्रेला सुरुवात तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ७ ऑगस्टला समारोप

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram