ABP Majha Headlines : 07 AM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 07 AM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

२०१९मध्ये ठाकरेंनी भाजपचे उमेदवार पाडले, देवेंद्र फडणवीसांचा आरोप, ठाकरेंनीच बेईमानी केल्याचाही फडणवीसांचा घणाघात

पंतप्रधान मोदींचा आज मुंबईतील घाटकोपरमध्ये रोड शो...ईशान्य मुंबईतील वाहतुकीत बदल... एल.बी.एस मार्ग  दुपारी २ ते रात्री १० पर्यंत बंद राहणारनाशिकच्या

पिंपळगाव बसवंतमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा, दिंडोरी, नाशिक, धुळ्याच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी एकत्रित सभा घेणार, नंतर कल्याणमध्ये प्रचार करणार 

नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा, दिंडोरी, नाशिक, धुळ्याच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी एकत्रित सभा घेणार, नंतर कल्याणमध्ये प्रचार करणार 

घाटकोपर दुर्घटनास्थळी अजूनही ३० ते ४० लोक अडकल्याची भीती, बचावकार्य पूर्ण व्हायला आणखी काही तास लागण्याची यंत्रणांची माहिती

घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे  कुटुुंबासह फरार, भिंडेंने विधानसभा निवडणूक लढवल्याचं समोर, २००९ मधील प्रतिज्ञापत्र एबीपी माझाच्या हाती

मुंबईत रेल्वेच्या जागेवरील ९९ धोकादायक होर्डिंग तात्काळ हटवा, आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत मुंबई महापालिकेची नोटीस 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram