ABP Majha Headlines : 06 PM : 22 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
भाजपची साथ सोडून परत येणाऱ्यांसाठी इंडिया आघाडीची दारं खुली, अजित पवारांबाबत शरद पवारांचं सूचक वक्तव्य
शिवसेनेला भाजपपासून दूर करण्याचा आमचा प्लान यशस्वी, शरद पवारांचं एबीपी माझावर वक्तव्य.. भाजपशी कधीही युती न करण्यावर पवार ठाम
आपण सूरतला जात असताना उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांना फोन करून सत्तास्थापनेची ऑफर दिली होती,
इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा
(('ठाकरेंनी भाजप नेत्यांना फोन केला होता...'))
Continues below advertisement