ABP Majha Headlines : 05 PM : 9 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 05 PM : 9 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

९ एप्रिलला गुढीपाडव्याला सभेत भूमिका मांडणार, मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंची घोषणा, अनेक विषयांवर बोलायचं आहे, राज ठाकरेंचं वक्तव्य
दुसऱ्यांची पोरं खांद्यावर खेळवायची नाहीत, राज ठाकरेंचा सध्याच्या राजकारणावर जोरदार हल्लाबोल, फुटलेले पक्ष आतून एकत्र असल्याचा राज ठाकरेंचा दावा
अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक अजूनही का नाही?, पंतप्रधानांनी फुलं वाहिली त्याचं काय झालं?, राज ठाकरेंचा सणसणीत सवाल, डरपोक सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतं, राज ठाकरेंची टीका
मनसेची मराठी माणूस आणि हिंदुत्वाची भूमिका भाजपसारखीच, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य.
दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत जागावाटपावर कुठलाही तोडगा निघाला नाही, महायुतीतील सूत्रांची माहिती, दोन दिवसानंतर दिल्लीत होणाऱ्या बैठकीत जागावाटप अंतिम होण्याची शक्यता
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४ हून अधिक जागा देण्यास भाजपचा नकार, बारामती, रायगड राष्ट्रवादीला सोडणार, उर्वरित दोन जागांचा निर्णय अमित शाहांशी बैठकीनंतर, सूत्रांची माहिती
जागावाटपाआधीच मविआत काँग्रेस आणि वंचितची धुसफूस सुरू, काँग्रेसमध्ये अनेक सुपारी बहाद्दर, प्रकाश आंबेडकरांची टीका, तर दोस्ती करायची तर पूर्ण करा, नाना पटोलेंचं प्रत्युत्तर
भास्कर जाधवांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र, आपल्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेल्याचा दावा
कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचा नवा डाव, शाहू महाराज छत्रपती यांच्याविरोधात समरजीत घाटगेंना मैदानात उतरवण्याच्या हालचाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram