ABP Majha Headlines : 05 PM : 26 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
सलमान शेख
Updated at:
26 Apr 2024 05:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत ४३.१ टक्के मतदान, तर देशात ५४.६७ टक्के मतदान, देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात
((दुपारी १ पर्यंत ३२ टक्के मतदान))
अमरावतीत राणा दाम्पत्यानं बजावला मतदानाचा हक्क, श्रीराम प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदान
((अमरावतीत राणा दाम्पत्याचं मतदान))
मनोज जरांगे यांनी बजावला मतदानाचा हक्क, मतदान करताना लेकरांना डोळ्यांसमोर ठेवा, मतदारांना आवाहन
((रुग्णवाहिकेतून येऊन जरांगेंचं मतदान))
नाशिकची जागा शिवसेनेचीच, आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी उमेदवार घोषित करणार, संजय शिरसाट यांची माहिती
((नाशिकचा उमेदवार आजच जाहीर करणार?))