ABP Majha Headlines : 05 PM : 22 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

सांगलीत महाविकास आघाडीची डोेकेदुखी कायम, विशाल पाटलांनी अर्ज मागे घेतला नाही, विशाल पाटलांना लिफाफा चिन्ह मिळालं

नाशिकच्या जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असताना भाजपची उडी, नाशिकमध्ये भाजपचा उमेदवार असावा, पदाधिकाऱ्यांची पक्षाकडे मागणी
((महायुतीत नाशिकचा तिढा सुटता सुटेना))

आपण सूरतला जात असताना उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांना फोन करून सत्तास्थापनेची ऑफर दिली होती, 
इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा 

(('ठाकरेंनी भाजप नेत्यांना फोन केला होता...'))

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram