ABP Majha Headlines : 05 PM : 21 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 05 PM : 21 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ओबीसी आंदोलकांचं शिष्टमंडळ आणि राज्य सरकारची बैठक थोड्याच वेळात सुरू होणार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह छगन भुजबळ, पंकजा मुंडे आणि विजय वडेट्टीवारही राहणार उपस्थित
लक्ष्मण हाकेंना भुजबळांनीच उभं केलं, जरांगेंचा आरोप.. तर नोंदी रद्द करणार नाही आश्वासन द्या, जरांगेंची मागणी
माझ्यासमोर बोलायची जरांगेंची लायकी नाही, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर घणाघात.. तर जरांगेंना आरक्षणातलं काहीही कळत नसल्याचीही केली टीका..
भुजबळांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं तर नाव बदलेन, मनोज जरांगेंचा इशारा, राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा तू कोण?, लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना सवाल
लोकसभेला जास्त जागा हव्या होत्या... मात्र मविआमधील एकीसाठी २ पाऊलं मागे घेतली... पुण्यातील बैठकीत शरद पवारांचा मोठं वक्तव्य
पोर्शे कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन मुलाला
बेकायदेशीररित्या डांबल्याची याचिका, कोर्टाने राखून ठेवला निकाल, मुलाच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो, कोर्टाचं निरीक्षण