ABP Majha Headlines : 05 PM  :14 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

धैर्यशील मोहिते पाटलांचा आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश.. तर १६ एप्रिलला माढा लोकसभेसाठी भरणार उमेदवारी अर्ज

२० वर्षांनंतर पहिल्यांदाच शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे अकलूजमध्ये एकत्र..मोहित्यांच्या घरी स्नेहभोजन

शिंदेंच्या शिवसेनेतील माजी आमदार नारायण आबा पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, धैर्यशील मोहिते पाटलांना पाठींबा देणार

सलमानच्या घरावर फायरिंगसाठी  वापरण्यात आलेली दुचाकी मुंबई पोलिसांच्या हाती, तर अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबुक आकाउंटवर हल्ल्याची जबाबदारी स्विकारल्याची पोस्ट. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram