ABP Majha Headlines : 04 PM : 19 August : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 03 PM : 19 August : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

मराठा आरक्षणाबाबत मी अडथळा आणला हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं, तडक राजीनामा देऊन राजकारण सोडेन, देवेंद्र फडणवीसांचं मनोज जरांगेंना उत्तर

जरांगेंच्या आरोपांमध्ये अजिबात तथ्य नाही, मराठा आरक्षण कायद्यामध्ये फडणवीसांची मोलाची भूमिका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाठराखण 

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्या, मुंबई-गोवा हायवेच्या दूरवस्थेवरुन शिवसेनेच्या रामदास कदमांची मागणी, अशा लोकांवर बोलणार नाही, चव्हाणांची प्रतिक्रिया 

रामदास कदमांचं वागणं कोणत्या युतीधर्मात बसतं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल, आम्हालाही भावना आहेत, कदमांचा इशारा

अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी फ्रंट सीटवर, नवाब मलिकही दादांच्या व्यासपीठावर दिसणार

राज ठाकरेंनी पक्ष सोडला तेव्हा एकनाथ शिंदे ठाण्यातल्या वॉर्डापुरते मर्यादित, संजय राऊतांची टीका, पराभवाच्या भीतीनं महायुती निवडणुका लांबणीवर टाकतेय असाही आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात, २५ तारखेला जळगावमध्ये तर ३० तारखेला वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी येणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram