ABP Majha Headlines : 04 PM : 10 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 04 PM : 9 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
रविंद्र वायकर आज शिवसेनेत प्रवेश करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश होणार
महायुतीतील जागावाटप उद्यापर्यंत फायनल होईल, तिन्ही पक्षांना सन्मानजनक जागा मिळतील, अजित पवारांचा दावा.
सुनील शेळकेंनी कुणालाही धमकावलं नाही, कार्यक्रमाला गर्दी जमली नाही, मग पळवाट म्हणून शेळकेंना टार्गेट अजित पवारांची टीका.
अमोल कीर्तिकरांना ठाकरेंनी दिलेली उमेदवारी मविआसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता, कीर्तिकरांच्या उमेदवारीवर संजय निरुपम यांचा आक्षेप
हॉस्पिटल भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे, अजित पवारांमध्ये वाग्युद्ध, रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुका कधी होणार, सुप्रिया सुळेंचा सवाल, तर सुप्रीम कोर्टामुळे निवडणुका रखडल्या, अजित पवारांचं प्रत्युत्तर.
पुणे महापालिकेच्या मोफत भूखंडावर उभ्या राहिलेल्या व्यावसायिक हॉस्पिटलवर सुप्रिया सुळे यांची टीका, फक्त १५ टक्के गरीब रुग्णावर सवलतीत उपचार होणार असल्याचा दावा, तर ३५० पैकी ३५ बेड गरिबांसाठी मोफत राहणार, अजित पवारांची माहिती