ABP Majha Headlines : 03 PM : 31 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

परकीय गुंतवणुकीत सलग दोन वर्षं महाराष्ट्र अव्वल, २०२३-२४ या आर्थिक वर्षात राज्यात सव्वा लाख कोटींची एफडीआय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे केंद्रीय
नेतृत्व अॅक्शन मोडवर, राज्यातील प्रत्येक भाजप
उमेदवाराकडे मागितला अहवाल, निकालानंतर विश्लेषण, मदत न करणाऱ्या आमदारांवर कारवाई

उद्धव ठाकरेंची निवडणुकीच्या दिवशीची पत्रकार परिषद वादाच्या भोवऱ्यात, निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर, काय पावलं उचलणार याकडे लक्ष

मनसे पदवीधर निवडणूक लढवण्यावर ठाम, अभिजीत पानसे उद्या अर्ज भरणार, भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

आव्हाडांना पाठिंबा देण्याचं भुजबळांचं वक्तव्य दुर्दैवी, हसन मुश्रीफांचा घरचा आहेर तर वरिष्ठांचं ऐकायला हवं, भुजबळांची 

४ जूनला निकाल लागल्यावर ४८ तासांत इंडिया आघाडी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणार, जयराम रमेश यांचं वक्तव्य
मराठ्यांना ओबीसी कोट्याटून आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढणार, मनोज जरांगे यांची घोषणा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram