ABP Majha Headlines : 03 PM : 29 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 03 PM : 29 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

2014 मध्येच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंनी परस्पर १५१ प्लसची  घोषणाही केल्याचा आशिष शेलारांचा मोठा दावा

2014 मध्येच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंनी परस्पर १५१ प्लसची  घोषणाही केल्याचा आशिष शेलारांचा मोठा दावा

जिथे शिवसेनेचे खासदार, तिथे शिवसेनेचा दावा, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य, रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेनाच लढणार असल्याचा पुनरुच्चार

दहशतवादी सलिम कुत्ता डान्सप्रकरण सुधाकर बडगुजरांना भोवलं, सुधाकर बडगुजरांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल,राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केल्याचा बडगुजर यांचा आरोप  

मनोज जरांगेंना विरोध करणारे मराठा आंदोलक दिलीप पाटील यांचा जीवे मारण्याच्या धमकीचा धावा, पोलीस संरक्षणाची मागणी 

स्वतःच्या स्वार्थासाठी फडणवीस मराठ्यांच्या मुलांच्या मुंडक्यावर पाय देतात, जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर हल्लाबोल, खुन्नस म्हणून एसआयटी लावल्याचा आरोप

राज्य सरकारने दिलेल्या १० टक्के मराठा आरक्षणाचा समावेश ओबीसी आरक्षणात करा, मनोज जरांगेंची मागणी, ओबीसींना मिळणारे फायदे मराठ्यांनाही देण्याची नवी मागणी

शिरूर लोकसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच, तर मावळ मतदारसंघावर भाजपचाही दावा, महायुतीचा उमेदवार कमळावर उभा करण्याची मागणी

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत, राहुल नार्वेकर आमने-सामने येण्याची शक्यता, ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, भाजपकडून राहुल नार्वेकर जवळपास निश्चित.

निलेश राणेंना मालमत्ता कर थकबाकीप्रकरणी पुणे पालिकेचा दिलासा, तब्बल पावणेचार कोटींचा कर थकवला, मात्र २५ लाखांचा धनादेश देत कारवाईतून सुटका

नाशिक पालिकेची सिटी लिंक बससेवा ठप्प,वाहकांचं दोन महिन्यांचं वेतन रखडल्याने बससेवा बंद, ऐन परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांचे हाल.

दीपिका पादुकोण  आणि रणवीर सिंह आई-बाबा होणार, दोघांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram