ABP Majha Headlines : 03 PM : 23 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
तोंडाची वाफ दवडण्याशिवाय उद्धव ठाकरेंना काहीही येत नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
((उद्धव ठाकरेंना काहीच येत नाही-फडणवीस))
अनुप धोत्रेंच्या प्रचारासाठी अमित शाह अकोल्यात येणार, अकोला क्रिकेट क्लब मैदानावर दुपारी तीन वाजता सभा
((अमित शाहांची आज अकोल्यात सभा))
नवनीत राणांच्या प्रचारासाठी आज देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर, मेळघाटातील धारणीमध्ये घेणार जाहीर सभा
((राणांसाठी मेळघाटात सभा घेणार))
Continues below advertisement