ABP Majha Headlines : 03 PM : 16 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
भाजपसोबत न जाण्याची अट राऊतांनी अमान्य केली, प्रकाश आंबेडकरांचा 'माझा'वर गौप्यस्फोट, भाजपसोबत चर्चेची दारं बंद करणार नाही अशी राऊतांची भूमिका होती, आंबेडकरांचा दावा
शरद पवारांचं भाषण सुरू असताना मंचावरील बॅनर कोसळला, सुदैवानं पवारांना इजा नाही,नाशिक जिल्ह्यातील सटाण्यातील घटना
((पवारांच्या सभेत बॅनर कोसळला))
नाशिकमध्ये दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी, माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही, मुख्यमंत्र्यांचा संजय राऊतांना टोला
((मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या))
शिवाजी पार्कवर उद्या होणाऱ्या मोदी आणि राज ठाकरेंच्या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष, सभेची जोरदार तयारी सुरू
((मुंबईत उद्या मोदी-'राज'!))
Continues below advertisement