ABP Majha Headlines : 03 PM : 04 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 03 PM : 04 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
साताऱ्यातील सभेत अजित पवारांची तुफान फटकेबाजी... राजीव गांधींचा चुकून राहुल गांधी म्हणून उल्लेख..तर सारवासारव करताना माध्यमांवरच मिश्कील टीप्पणी
येत्या ४ जूनला दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार बसणार...भाजपला २०० जागाही मिळणार नाहीत.. चिपळूणच्या सभेत आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
नारायण राणेंच्या प्रचारासाठी आज राज ठाकरेंची कणकवलीत सभा, महायुतीसाठीच्या पहिल्या सभेत राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष
पंतप्रधान मोदी माझ्या कुटुंबावर बोलतात, पण त्यांनी तरी कुठे कुटुंब सांभाळलं आहे, शरद पवारांचा पलटवार
काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर. काल पुण्यात राहुल गांधींशी झालेल्या चर्चेनंतर नसीम खान यांची नाराजी दूर
न्यायाचा अर्थ कळत नसेल तर काँग्रेसनं तो शब्द वापरू नये, रोहित वेमुला प्रकरणावरून प्रकाश आंबेडकरांची सडकून टीका