ABP Majha Headlines : 02 PM :  30 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

इथले वरिष्ठ नेते देशाचे कृषीमंत्री असताना उसाचा एफआरपी वाढला नाही, माळशिरसमधील सभेत नाव न घेता शरद पवारांवर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

भटकती आत्म्या कुणाची यात लोकांना रस नाही, लोकांसाठी काय केलं ते सांगा, मोदींच्या पुण्यातील टीकेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
((भटकती आत्मा नव्हे, विकासावर बोला-रोहित))

नाशिकचा तिढा कायम असताना महायुतीत हालचालींना वेग, गिरीश महाजन यांनी काही पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक घेतल्याची माहिती 
((नाशिकमध्ये महाजनांची गुप्त बैठक?))

शिवसेनेच्या रविंद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबईमधून उमेदवारी, अमोल कीर्तिकर यांच्याशी रविंद्र वायकर यांची लढत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram