ABP Majha Headlines : 02 PM : 15 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 02 PM : 15 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
सांगलीत काँग्रेस नेत्यांची एकीची मूठ काहींना बघवली नाही विश्वजीत कदमांचा जयंत पाटलांवर निशाणा तर कदमांनी वादात न पडता विधानसभेच्या कामाला लागावं, वडेट्टीवारांचा सल्ला
नाशिक महायुतीत बेबनाव... शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या बैठकीला छगन भुजबळांची दांडी...तर नाराज असल्याच्या केवळ वावड़्या भुजबळांचं स्पष्टीकरण
विधानसभेसाठी काँग्रेसची स्वबळाची नारा..विधानसभेच्या २८८ जागा लढण्याची काँग्रेसची तयारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुनरूच्चार
केंद्रात मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पुण्यात मुरलीधर मोहोळ यांचं जय्यत स्वागत... तर मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंचं स्वागत
'नीट' घोटाळ्याचा गुजरात पॅटर्न, सामना अग्रलेखातून हल्लाबोल, नीट घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, या सरकारच्या लेखी आश्वासनाशिवाय माघार नाहीच... ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं उपोषणावर ठाम..
राज्याचा अर्थसंकल्प २८ जूनला सादर होणार,
पावसाळी अधिवेशन २७ जून ते १२ जुलैपर्यंत,
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा