ABP Majha Headlines : 02 PM : 09 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

मुंबईतील ४ जागांसह ठाकरे गटाकडे सर्वाधिक २१ जागा लढणार, सांगलीची जागा देखील ठाकरे गटाकडेच

आमचं काय चुकलं,  मविआची पत्रकार परिषद संपताच विशाल पाटील यांचा फोटो असलेली पोस्ट व्हायरल, विशाल पाटील अपक्ष लढणार असल्याच्या चर्चांना उधाण

समजूतदारपणा दाखवणं म्हणजे अपमान नव्हे, सांगली, भिवंडीच्या जागेवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया, मोठं मन करुन जागावाटप अंतिम केल्याचंही वक्तव्य

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा. भिवंडीचा पेच सुटला, जागा राष्ट्रवादीकडे कायम. 

मविआच्या मुंबईतील जागा वाटपावर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड नाराज, राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत तक्रार. 

शिवतीर्थावर आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय भूमिका मांडणार, याकडे लक्ष

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram