ABP Majha Headlines : 02 PM : 03 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, उज्ज्वल निकम, रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव अर्ज भरण्यासाठी दाखल  
(())

ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्केंनी दाखल केला उमेदवारी अर्ज तर पालघरमधून डॉ. हेमंत सावरा यांनी अर्ज भरला 
((म्हस्के, सावरा यांनी अर्ज भरला ))

अमित शाहांच्या आज रत्नागिरी आणि सांगलीत सभा, कोल्हापुरात घेतलं अंबाबाईचं दर्शन
((राणे, संजयकाकांसाठी शाह प्रचार करणार))

रावसाहेब दानवेंनी घेतली अर्जुन खोतकरांची भेट, खोतकरांचे सर्व गैरसमज दूर, उद्यापसून ते माझा प्रचार करतील, दानवेंचा दावा 
((खोतकरांची नाराजी दूर, दानवेंचा दावा))

महाविकास आघाडीला नाशिकमध्ये धक्का, ठाकरे गटाचे निष्ठावान नेते विजय करंजकर यांनी अपक्ष म्हणून भरला अर्ज
((नाशिकमध्ये विजय करंजकर अपक्ष उमेदवार))

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram