ABP Majha Headlines 11PM एबीपी माझा हेडलाईन्स 11 PM 26 July 2024 Marathi News

Continues below advertisement

ABP Majha Headlines 11PM एबीपी माझा हेडलाईन्स 11 PM 26 July 2024 Marathi News

सतरा वर्षांपासून रखडलेल्या गोवा हायवेसाठी पुन्हा नवीन डेडलाईन, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची वाट तूर्तास बिकटच, सरकारकडून पुन्हा आश्वासनांचीच बरसात

गोरेगावच्या आरे पोलीस ठाण्यात गेल्या आठ दिवसांपासून वीजपुरवठा खंडीत, सिंगल फेज सुरु मात्र पंखे, संगणक 

वरळी स्पामध्ये झालेल्या हत्येचं गूढ उकललं.. मृत व्यक्तीच्या मांड्यांवरील टॅटूमुळे आरोपींचा शोध..

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धणांमध्ये एकूण ७१ टक्के पाणीसाठा.. तीन धरणं ओव्हरफ्लो..

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर...आणखी सहा विशेष रेल्वे सोडणार... २८ जुलैपासून आरक्षणाला सुरुवात होणार

मुंबईतल्या सायन येथील ऐतिहासिक पूल एक ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद होणार... १९१२ साली बांधण्यात आलेला पूल वाहतुकीसाठी असुरक्षित.. तर नवा पूल पूर्ण होण्यास २०२६ उजाडण्याची शक्यता

जागतिक क्रीडा महाकुंभाची थोड्याच वेळात नांदी, पॅरिसच्या सीन नदीवर रंगणार ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा, बोटींमधून अवतरणार क्रीडापटू
-------------------------------------

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram