'बाप्पा माझा, मन सुद्ध तुझं' कार्यक्रमाला पुरस्कार, ENBA पुरस्कारात ABP Network चा डंका
ENBA पुरस्कार सोहळ्यात एबीपी न्यूज आणि एबीपी माझाचा डंका पाहायला मिळाला. एबीपी माझाची गाजलेली मालिका मन सुद्ध तुझं, आणि बाप्पा माझा या विशेष कार्यक्रमांना पुरस्कार मिळालाय. तर कोविड चाचणीचा घोटाळा बाहेर काढणारे एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी देखील बाजी मारलीय.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Bappa Majha Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Mann Suddha Tujha