ABP Majha Headlines : 100 हेडलाईन्स 21 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
देवेंद्र फडणवीसांना आधी देशाचे गृहमंत्री आणि मग पंतप्रधान बनायचं होतं, संजय राऊत यांचा मोठा दावा
(('फडणवीसांना पंतप्रधानपदाचं स्वप्न पडायचं'))
नकली शिवसेनेच्या टीकेवरुन उद्धव ठाकरेंचा पुन्हा मोदी-शाहांवर निशाणा, असली शिवसेना की नकली शिवसेना हे निवडणुकीत दाखवून देतो, ठाकरेंचा इशारा.
बुलढाण्यातील सभेतून जे.पी. नड्डा यांची ठाकरे, पवारांवर टीका.. उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे परिवादवादी पार्टीचे, फक्त आपला परिवार वाचवण्यात गुंतलेत, नड्डा यांची घणाघाती टीका
Continues below advertisement