ABP Majha 06 PM Headlines ABP Majha 01 July 2024 Marathi News ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha 06 PM Headlines ABP Majha 01 July 2024 Marathi News ABP Majha
राहुल गांधींनी संसदेत हिंदुत्वावरून केलेल्या टीकेचे विधान परिषदेत पडसाद, भाजपच्या प्रसाद लाड यांनी हात दाखवल्याचा तर ठाकरेंच्या अंबादास दानवेंनी शिवी हासडल्याचा आरोप
देवतांचा डरो मतचा संशय मात्र स्वतःला हिंदू म्हणवणारे हिंसा पसरवतात, विरोधी पक्षनेते पदावरून राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल, तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार
लोकसभेत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना विधिमंडळात पाठच्या दारानं एन्ट्री, सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेककरांनाही उमेदवारी
मुंबईत पदवीधरमध्ये ठाकरे गटाचे अनिल परब तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे जवळपास निश्चित, कार्यकर्त्यांचा जल्लोष
नाशिक शिक्षक मतदारसंघात पहिल्या पसंतीमध्ये दराडे, गुळवे आणि कोल्हेंमध्ये काटे की टक्कर, समर्थकांची जोरदार घोषणाबाजी
नागपुरातील दीक्षाभूमीच्या विकास आराखड्याला स्थगिती... फडणवीसांची सभागृहात घोषणा ... अनुयायांच्या आक्रमक पवित्र्यानंतर निर्णय
पेपरफुटीविरोधातला कायदा याच अधिवेशनात आणणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा, गट क च्या नियुक्त्याही एमपीएससीद्वारे करणार,