Paani Foundation :पानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात ABP माझाने केलेल्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख, कौतुक

आमीर खान यांच्या पानी फाउंडेशनने  2022 मधील स्पर्धेचे पुरस्कार आज प्रदान केले... यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित होते..... या स्पर्धेसाठी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेकडो गावे सहभागी झाले होते... पानी फाऊंडेशननने शेतकऱ्यांचे गट तयार करून अनेक गावे पाणीदार केलेत...त्यामुळे लोकांचा पाणीप्रश्न सुटला शिवाय शेतीलाही मोठा हातभार लागला...  पुण्याच्या श्री छत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या या कार्यक्रमासाठी राज्यातील शेकडो शेतकरी विद्यार्थी उपस्थित होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola