ABP C-Voter Survey 2024:महाराष्ट्राचा मतदारराजा काय विचार करतोय ? एबीपी माझा आणि सी व्होटरचा सर्व्हे

Continues below advertisement

ABP C-Voter Survey 2024:महाराष्ट्राचा मतदारराजा काय विचार करतोय ? एबीपी माझा आणि सी व्होटरचा सर्व्हे
लोकसभेच्या निवडणुकांना आता रंग भरतोय...राजकीय पक्ष आणि आघाड्यांकडून उमेदवारांची रोजच्या रोज घोषणा होतेय..अशा परिस्थितीत मतदारराजा काय विचार करतोय ? तो कोणाला मतदान करणार आहे ? काय आहे मतदारांच्या मनात ? हे सारं एबीपी माझा आणि सी व्होटरनं जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय...महाराष्टाचा मूड काय आहे ते गेल्या मार्च महिन्यात आम्ही पाहिलं होतं, आता पुन्हा एप्रिल महिन्यात महाराष्ट्राचा मतदार काय विचार करतोय याचे निकाल आम्ही घेऊन आलोय... महाराष्ट्रातल्या मतदारांना आम्ही सात विविध प्रश्नांची उत्तरं विचारली होती. त्याची उत्तरं काय काय आलीय ते ग्राफिक्सच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत आणतोय...सर्वात प्रथम पाहू या..महाराष्ट्राचे मतदार पंतप्रधानपदी कोणाला पाहतायत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram