Special Report : सप्टेंबरमध्ये पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार? शपथ टळलेल्यांच्या नजरा आता सप्टेंबरकडे?
Special Report : अखेर ४० दिवसांनी दोनाचे २० झाले खरे पण चर्चेत मात्र अनेकजण होते... काहीजण तर गुडघ्याला बाशिंग लावून बसले होते... पण यातली चर्चेतली नावं ही चर्चेतचं राहिली... आता सप्टेंबरमध्ये उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे... यात कुणाकुणाला संधी मिळू शकते पाहुयात..
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Eknath Shinde Marathi News ABP Maza Special Report Cabinet Expansion Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv