Abhishek Manu Singhvi : पक्षात वाद हे निवडणूक आयोगाने कसं ठरवलं- अभिषेक मनु सिंघवी

शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, वंदना चव्हाण हे नेते सुद्धा या कायदेशीर लढाईसाठी सध्या दिल्लीत ठाण मांडून आहेत. दुसरीकडे अजितदादा गटाकडून प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत बाजू लावून धरली, पण ते स्वत: मात्र निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपस्थित नव्हते.... निवडणूक आयोगात शरद पवार गटाची बाजू मांडण्यासाठी अभिषेक मनु सिंघवी तर अजितदादा गटाकडून नीरज किशन कौल, मनिंदर सिंह आहेत. दोन्ही गटाकडून कागदपत्र दाखल करण्यात आली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola