Abhishek Ghosalkar Funeral : अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी ABP Majha

Abhishek Ghosalkar Case : अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी 
मुंबईतील दहिसर परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.मॉरिस नोरोन्हा या स्थानिक गुंड आणि स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याने  हा गोळीबार केला. त्यानंतर नोरोन्हाने गोळी  झाडून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी मॉरिसचा पीए मेहुल पारिख, रोहित साहू आणि मॉरिसच्या अंगरक्षकाला ताब्यात घेतलंय. या प्रकरणामागचं नेमकं कारण काय, दिसतंय त्यापेक्षा इतर काही कारणं असू शकतात का याचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola