Abhishek Ghosalkar Case : घोसाळकर कुटुंबाचा तपास यंत्रणेवर आरोप
abp majha web team
Updated at:
19 Mar 2024 09:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAbhishek Ghosalkar Case : घोसाळकर कुटुंबाचा तपास यंत्रणेवर आरोप अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचा योग्य दिशेने तपास होत नसल्याचा घोसाळकर कुटुंबाचा आरोप, तपास यंत्रणांवर दबाव असल्याचं विनोद घोसाळकरांचं विधान.