Abhishek Ghosalkar Case:गोळीबारावरून घमासान,विरोधकांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
Continues below advertisement
Abhishek Ghosalkar Case : राज्यात गोळीबारावरून घमासान, विरोधकांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
या प्रकरणावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.. गोळीबारप्रकरणी संजय राऊतांनी गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केलेय.
. फडणवीसांंनी या घटनेबद्दल सविस्तर प्रतिक्रिया देताना, राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विरोधकांनाही सुनावले...
Continues below advertisement
Tags :
Devendra Fadnavis Devendra Fadnavis Maharashtra News Maharashtra Politics Abhishek Ghosalkar Case