Abhishek Ghosalkar Case : गोळीबार प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचनं माॅरिसच्या पत्नीचा जबाब नोंदवला
Continues below advertisement
Abhishek Ghosalkar Case : गोळीबार प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचनं माॅरिसच्या पत्नीचा जबाब नोंदवला ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार, छातीत ३ गोळ्या झाडल्याची माहिती, पैश्याचा वादातून अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार.
Continues below advertisement