Abhishek Ghosalkar Case : फायरिंगचा आवाज आला; पाहिलं तर मॉरिस गोळीबार करत होता - प्रत्यक्षदर्शी
Continues below advertisement
Abhishek Ghosalkar Case : फायरिंगचा आवाज आला; पाहिलं तर मॉरिस गोळीबार करत होता - प्रत्यक्षदर्शी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल. मॉरिसकडे पिस्तुलाचा परवाना नसल्याची माहिती. MHB पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद. गुन्हा दाखल करताच तपास गुन्हे शाखेकडे वर्ग.
Continues below advertisement