Abhishek Ghosalkar Case Update : चौकशीनंतर समजेल नक्की कोणाच्या पिस्तुलचा वापर करण्यात आलाय : वकील
अभिषेक घोसाळकर यांच्यावर अमरेंद्र मिश्राच्या बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आल्या.... याप्रकरणी अमरेंद्र मिश्राला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीये... अमरेंद्र मिश्रा याने न्यायालयातून बाहेर पडत असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला... 'मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ गलत हुआ है. मुझे फसाया गया है' अशी प्रतिक्रिया अमरेंद्र मिश्राने दिली... अमरेंद्र मिश्रा याच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान यावर वकिलांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात