Abhirup Yuva Sansad | युवक बिरादरी संस्थेचा अनोखा उपक्रम, विद्यार्थीच झाले नेते
Continues below advertisement
युवक बिरादरी भारत यांच्यातर्फे अभिरुप युवा संसदेचं आयोजन नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद येथे केलं होतं. या संसदेचं शेवटचं सत्र पुण्यात पार पडलं. तरुणाईला लोकशाहीची माहिती व्हावी यासाठी ही स्पर्धी दरवर्षी आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघ भाग घेत असतात. या वर्षी कोरोनाचं सावट असलं तरी युवकांचा उत्साह काही कमी झाला नव्हता.
Continues below advertisement