Vanjari vs Fadnavis : Online Gaming वर बंदी येणार की नाही? अभिजीत वंजारींचा प्रश्न, फडणवीसांचं उत्तर
ऑनलाईन गेमींचा मुद्दा आज विधान परिषदेमध्ये उपस्थित करण्यात आला. आमदार अभिजीत वंजारी यांनी ऑनलाईन गेमिंगवर बंदी येणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला. तसंच अनेक कलाकारही या गेमिंगस्च्या जाहिराती करतात, त्याबद्दल सरकारची काय भूमिका आहे, असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात.