Abhijeet Bichukale Pune Bypoll Election : आतापर्यंत 47 मतं, चर्चा आणि चाहतावर्ग मते मात्र सतेचाळीस ABP Majha
abp majha web team
Updated at:
02 Mar 2023 11:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्हाला राजकारणातल्या बातम्यांमध्ये Interest असो वा नसो...पण राजकारणातलं सध्याचं एक असं व्यक्तीमत्व आहे जे बोलत असताना तुम्ही शक्यतो त्यांना इग्नोर नाही करु शकत...त्यांच्यापेक्षा जास्त चर्चा असते ती त्यांच्यातल्या कॉन्फिडन्सची. पुण्यातल्या पोटनिवडणुकांचे निकाल आत्ताच लागलेत...अनेक नावांची चर्चा होती. पण जवळपास कित्येक निवडणुकांमधलं एक कॉमन नाव, ज्याची नुसती चर्चाच नाही होत तर त्यांच्या कॉन्फिडन्सची भले भले दाद देतात. त्यांच्या जिंकण्याच्या कॉन्फीडन्समागे त्यांचा निवडणुकांचा निकालदेखील झाकला जातो.असे वन अॅन्ड ओन्ली अभिजीत बिचुकले. या निवडणुकीत म्हणजेच पुण्याच्या पोटनिवडणुकीत बिचुकलेंच्या निकालाचं काय नेमकं चित्र होतं पाहूयात या व्हिडीओच्या माध्यमातून