Abhijeet Adsul On Amit Shah : अमित शाहांनी राज्यपाल पदाचा दिलेला शब्द पाळला नाही- अडसूळ
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआनंद अडसूळ यांना विचारलेल्या प्रश्नानुसार ते म्हणाले अमित शहा यांनी राज्यपाल पदाचा शब्द दिला होता. मात्र तो शब्द पाळला गेला नाही. तसेच नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल विषय काढला शिवसेना दोन राज्यपाल पद देण्याचे आश्वासन दिले होते. दोन वर्ष झाली त्याला मात्र रवी राणाहे वाचाळ बोलतात. राणा यांनीच त्यांच्या पत्नीचा घात करून त्यांना पाडलं जिल्ह्यातील एकाही नेत्यासोबत त्यांचे चांगले संबध नाही. महायुतीत खडा टाकण्याचं काम रवी राणा करत आहेत शिवसनेच्या नेत्याबाबत अर्वाच्च बोलणं योग्य नाही. खोटी प्रमाणपत्र बनवून रवी राणा यांनी जनतेचा विश्वास घात केला. जनतेने त्यांना जागा दाखवली आनंदराव अडसूळ हे महायुतीचे नेते आहेत. आमच्या नेत्याबाबत अशी भाषा वापरलीजात असेल तर युतीत रहायचं की नाही हाही विचार करावा लागेल.