Abhijeet Adsul : Amit Shah यांनी वचन देऊनही Anand Adsul यांना राज्यपाल केले नाही

Continues below advertisement

Abhijeet Adsul : Amit Shah यांनी वचन देऊनही Anand Adsul यांना राज्यपाल केले नाही

कॅप्टन अभिजीत अडसूळ टिक टॅक  राज्यपालपद न मिळाल्यानं आनंद अडसूळ नाराज मुलगा अभिजीत अडसुळांनी बोलून दाखवली नाराजी महायुतीत भाजपकडून आमच्यावर अन्याय-अभिजीत आनंदराव अडसूळ अमरावतीचे माजी खासदार  मार्चमध्येच अमित शाहांनी राज्यपालपदाचा शब्द दिला-अभिजीत शाह,फडणवीसांच्या सांगण्यावरुन माघार -अभिजीत मुख्यमंत्र्यांनी दोनदा शिफारस पाठवूनही डावलले-अभिजीत  आनंदराव आडसूळ यांना राज्यपाल पद का दिला नाही ? महायुतीत भाजपकडून आमच्यावर अन्याय, कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी व्यक्त केली खंत   अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आम्ही दोन ते तीन वेळेस माघार घेतली तरी राज्यपाल पद आनंदराव आडसूळ यांना का नाही ?   अमित शहा यांनी आनंदराव अडसूळ  यांना राज्यपाल करणार असा शब्द मार्च महिन्यात दिला होता, मग या यादीमध्ये आनंदराव अडसूळ यांचा नाव का नाही?   मुख्यमंत्र्यांनी दोन वेळेस रेकमेंडेशन लेटर  अमित शहा यांना पाठवलं होतं, मग दिलेला  शब्द का पाळला गेला नाही?   असा जर अन्याय आमच्यावर भाजपकडून होत असेल तर आम्हाला घरी बसल्याशिवाय पर्याय नाही  मुंबई बँकेचे अध्यक्षपद  प्रवीण दरेकर यांना मी माघार घेतल्यामुळे मिळालं, देवेंद्र फडणवीस यांनी मला माघार घ्यायला सांगितली आणि मी त्यांचा ऐकलं   प्रत्येक वेळी आमच्या शब्दाला केराची टोपली भाजपकडून दाखवली जात आहे, प्रवीण दरेकर हे देवेंद्र फडणवीस च्या खाली काम करतात तरी त्यांचं सुद्धा ऐकले जात नाही  प्रत्येक वेळी आम्ही बलिदान द्यायचं का ? त्यापेक्षा आम्ही घरी बसलेले बरं   एकनाथ शिंदे आणि जे भरभरून प्रेम दिले त्यांच्यामुळे आज प्रत्यक्ष शिवसैनिक त्यांच्यासोबत टिकून आहे... भाजप आणि सेना युती म्हणून आम्ही प्रत्येक वेळी हे सहन करायचं का?   देवेंद्र फडणवीस एवढे जर प्रेम आमच्यावर करतात तर आम्हाला प्रत्येक वेळेस मागे का ठेवतात?   माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अन्याय झाल्यासारखं वाटत आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram