Abhijat Marathi: मराठी नाटकाची वाटचाल कशी असेल? दिग्गजांसोबत मायमराठीचं मंथन ABP Majha
उद्योग विश्वातलं मराठीचं नेमकं स्थान काय? यावर भरत दाभोळकर, अशोक खाडे, वीना पाटील आणि विश्वनाथ पेेठे या प्रसिद्ध मराठी उद्योजकांचं आणि इतर मान्यवरांचं मंथन सुरु आहे...सत्राच्या उत्तरार्धात या मान्यवरांनी काय मत मांडली आहेत