Abdul Sattar Vs Hemant Patil Call Recording : अब्दुल सत्तार हेमंत पाटलांची एकमेकांना शिवीगाळ?
Abdul Sattar Vs Hemant Patil Call Recording : अब्दुल सत्तार हेमंत पाटलांची एकमेकांना शिवीगाळ?
हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात आज जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत अश्लील भाषेत शाब्दिक वाद झाला, त्या नंतर abp माझा शी बोलताना खासदार हेमंत पाटिल यांनी मंत्री सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केलेयत. मंत्री सत्तार यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीची अक्षरशः विल्हेवाट लावल्याचा आरोप खासदार पाटील यांनी केलाय. हिंगोलीच्या इतर लोकप्रतिनिधी ना देखील त्यांचा असाच अनुभव असून याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे हेमंत पाटील यांनी सांगितले.