Abdul Sattar speech Vidhan sabha : आवंढा गिळला,हुंदका आवरला,अब्दुल सत्तारांनी अश्रू रोखले

Continues below advertisement

Abdul Sattar speech Vidhan sabha : आवंढा गिळला,हुंदका आवरला,अब्दुल सत्तारांनी अश्रू रोखले

गायरान जमीन घोटळाप्रकरण आणि सिल्लोडमधील कृषी महोत्सवावरून कृषी मंत्री अब्दुल सत्तार अडचणीत आलेत. या दोन आरोपांवर विरोधकांनी रान उठवल्यानंतर सत्तारांनी विधानसभेत उत्तर देणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र काल दिवसभरात त्यांनी अधिवेशनात एक चकार शब्ददेखील काढला नाही. त्यामुळे अब्दुल सत्तार आज तरी बोलणार का याकडे लक्ष लागलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram