Abdul Sattar PA Gavali Case : अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ होणार, गवळी पीए नसल्याची माहिती, पण...

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होणार, कृषी विभागाच्या कथित धाडीतील दीपक गवळी हा आपला स्वीय सहाय्यक नसल्याची सत्तारांची प्रतिक्रिया,  मात्र, शासकीय दौऱ्यातील पत्रात गवळींचा 'स्वीय सहायक' असा उल्लेख.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola