गायरान जमीन प्रकरणात शिंदे सरकारमधील 2 मंत्री अडचणीत ABP Majha

Continues below advertisement

आताच्या शिंदे-भाजप सरकारमधील अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे महसूल राज्यमंत्री असताना, त्यांनी 29 जुलै 2019 रोजी गायरानाची पाच एकर जमीन खासगी व्यक्तीला देण्याचे आदेश काढले होते, अशी बाब आता समोर आली आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप होत असताना आता राठोड हेही विरोधकांच्या रडारवर येण्याची दाट शक्यता आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram