Abdul Sattar : माझ्यावरच्या सर्व आरोपांना सभागृहात उत्तरं देणार - अब्दुल सत्तार

Abdul Sattar : माझ्यावरच्या सर्व आरोपांना सभागृहात उत्तरं देणार - अब्दुल सत्तार

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन केल्याची माहिती, उद्या विधानसभेत मंत्री अब्दुल सत्तार आरोपांवर उत्तर देणार, सत्तारांच्या उत्तराचं ड्राफ्टिंग सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola