Abdul Sattar : 25 मार्चपर्यंत पंचानामे पूर्ण करुन मदत घोषित करणार - अब्दुल सत्तार
Abdul Sattar : 25 मार्चपर्यंत पंचानामे पूर्ण करुन मदत घोषित करणार - अब्दुल सत्तार
एकीकडे मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा होत असून दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे बळीराजा संकटात सापडलाय... त्याच पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील आनंद खेडा येथे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी येत्या २५ तारखेपर्यंत पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर मदत घोषित केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.
Tags :
Abdul Sattar