Abdul Sattar : इतकं मारा की #@$%% हाडं तुटली पाहिजे..अब्दुल सत्तार यंची जीभ पुन्हा घसरली
Continues below advertisement
सिल्लोडमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांवर लाठीमार, मंत्री अब्दुल सत्तारांच्या आदेशानंतर लाठीचार्ज, टीकेनंतर सत्तारांकडून दिलगिरी व्यक्त
Continues below advertisement